Bank of Baroda Recruitment 2022: बँक ऑफ बडोदाने कृषी विपणन अधिकारी, प्रमुख, वाल्थ स्ट्रॅटेजिस्ट, गुंतवणूक संशोधन व्यवस्थापक, पोर्टफोलिओ संशोधन विश्लेषक, एनआरआय वेल्थ प्रॉडक्ट्स मॅनेजर, उत्पादन व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, उत्पादन प्रमुख, गट विक्री प्रमुख, खाजगी बँकर या पदांच्या भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या पदांसाठी 105 रिक्त जागा असून पात्र अर्जदारांनी शेवटच्या तारखेपूर्वी दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2022 आहे.
एकूण संख्या: 105 जागा
पदाचे नाव: कृषी विपणन अधिकारी, हेड, वेल्थ स्ट्रॅटेजिस्ट, इन्व्हेस्टमेंट रिसर्च मॅनेजर, पोर्टफोलिओ रिसर्च अॅनालिस्ट, एनआरआय वेल्थ प्रॉडक्ट मॅनेजर, प्रॉडक्ट मॅनेजर, सीनियर मॅनेजर, प्रॉडक्ट हेड, ग्रुप सेल्स हेड, प्रायव्हेट बँकर
भरती जागा तपशील
1) Agriculture Marketing Officer - 47 जागा
2) Head - 01 जागा
3 ) Walth Strategist - 28 जागा
4 ) Investment Research Manager - 02 जागा
5 ) Portfolio Research Analyst - 02 जागा
6 ) NRI Wealth Products Manager - 01 जागा
7 ) Product Manager - 01 जागा
8 ) Senior Manager - 01 जागा
9 ) Product Head - 01 जागा
10 ) Group Sales Head - 01 जागा
11 ) Private Banker - 20 जागा
शैक्षणिक पात्रता : A Degree (Graduation)
अर्ज शुल्क:
Open category (खुला वर्ग) : ₹ 600/-
Reserved category (राखीव वर्ग) : ₹ 100/-
अधिकृत वेबसाइट: www.bankofbaroda.in
शेवटची तारीख: 27 जानेवारी 2022
अर्ज करण्याचा पत्ता : बँक ऑफ बडोदा, प्रादेशिक कार्यालय जळगाव, दुसरा मजला बीएसएनएल डीटीओ बिल्डिंग, पांडे चौक
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा.
ऑनलाईन अर्ज : येथे क्लिक करा.
Post a Comment