आवडत्या myableeducation. Com या शैक्षणिक वेबसाईटवर आपले सहर्ष स्वागत!
This is educational website. 1st To 10th Online test and Education information available . शिक्षक,विद्यार्थी व पालक यांना डिजिटल ई-साहित्य,शैक्षणिक साधने, शिक्षण पूरक साहित्य याद्वारे अभ्यासक्रमाची व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी हाच आमचा उद्देश. स्वयंअध्ययनातून विद्यार्थ्यांची प्रगती व्हावी व प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे आपले ध्येय पूर्ण होण्यासाठी ‘MY ABLE EDUCATION ’ या शैक्षणिक वेबसाईटवरील माहितीचा वापर व्हावा हा आमचा छोटासा प्रामाणिक प्रयत्न.
New comments are not allowed. Post a Comment (0)