10वी पास वर पोस्ट विभाग सांगलीत नोकरीची संधी,थेट मुलाखत | Postal Department Sangli Bharti 2025

Post ऑफिस भरती 2025

Postal Department Sangli Bharti 2025
: डाक विभाग, सांगली विभाग अंतर्गत विविध पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहेत. डाक विभाग, मा. प्रवर अधीक्षक, सांगली विभाग विविध रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलखतीस हजर राहायचे आहे. मुलाखतीची तारीख दि. २१-०३-२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे. मुलाखत ठिकाण खाली दिले आहे. या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून याबद्दल सविस्तर माहिती ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन पाहू शकता. 


Postal Department Sangli Bharti 2025

भरतीचे नाव : डाक विभाग, मा. प्रवर अधीक्षक, सांगली विभाग भरती २०२४

पदाचे नाव : सदरील भरती मध्ये एजंट या पदासाठी भरती आहे.

एकूण पदसंख्या:या पदासाठी एकूण विविध जागांची भरती होणार आहे.

नोकरी ठिकाण : सांगली

अर्ज पद्धती : या भरतीसाठी थेट मुलाखत होणार आहे

शैक्षणिक पात्रता : सदरील पदासाठी शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार असावे

वेतन : वेतन पदांन नुसार आहे

वयोमर्यादा : या भरती साठी 18 वर्षे वयोमर्यादा आहे.

अर्ज शुल्क: सदरील भरती साठी अर्ज फी नाही

मुलाखतीची  तारीख: 21 मार्च 2025

अर्ज कसा करावा :ऑफलाईन

मुलाखतीचा पत्ता : प्रवर अधीक्षक डाकघर, सांगली विभाग, सांगली-416416

Department Of Posts Sangli Interview 2025 अर्ज करण्याची सविस्तर अर्ज प्रक्रिया :

  • नोटिफिकेशन पूर्णपने काळजीपूर्वक वाचावे अर्ज करण्यापूर्वी( Read all the Instructions given in PDF).
  • आर्ज अपूर्ण असेल तर अर्ज , माहिती अपूर्ण असेल तर,अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख 21 मार्च 2025 आहे.
  • शेवटची तारखे नंतर अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घावी( After Last date of Application, Forms will not be submitted at any condition).


0 Comments

Post a Comment

Post a Comment (0)

Previous Post Next Post