कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड (कॅनमनी) भारती २०२25: कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेडने (कॅनमनी) “सहाय्यक व्यवस्थापक / डेप्युटी मॅनेजर (फायनान्स डिपार्टमेंट)” या पदांसाठी रिक्त जागा भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांना त्यांचा अर्ज https://www.canmoney.in/ या वेबसाइटद्वारे ऑनलाइन सबमिट करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्ज सबमिट करण्यासाठी शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे.
कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड, मुंबई भरती २०२५.
पदाचे नाव: सहाय्यक व्यवस्थापक / उपव्यवस्थापक (वित्त विभाग)
एकूण रिक्त पदे: 01 पदे.
नोकरी ठिकाण: मुंबई.
वयोमर्यादा: 22 – 30 वर्षे.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन, ऑफलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2025.
अर्ज सादर करण्याचा पत्ता: जनरल मॅनेजर, एचआर डिपार्टमेंट, कॅनरा बँक सिक्युरिटीज लिमिटेड, 7वा मजला, मेकर चेंबर III नरिमन पॉइंट, मुंबई – 400021.
वेबसाईट :
https://www.canmoney.in/
Post a Comment