BSF Recruitment 2022 : BSF Recruitment The Ministry of Home Affairs, Directorate General, Border Security Force has announced recruitment for 2788 vacant Constable (Commercial) posts. Eligible candidates are required to apply online at www.majhinaukri.in/bsf-recruitment. The deadline to apply is February 28, 2022.
BSF भर्ती गृह मंत्रालय, महासंचालनालय, सीमा सुरक्षा दल अंतर्गत भरती जाहिर करण्यात आली असून, रिक्त 2788 कॉन्स्टेबल (व्यापारी) पदांसाठी भरती होणार आहे . पात्र उमेदवारांनी www.majhinaukri.in/bsf-recruitment या संकेत स्थळावरून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. अर्ज करायची शेवट तारीख 28 फेब्रुवारी 2022 आहे.
BSF Recruitment 2022 भरती तपशील
एकूण जागा : 2788 जागा
पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) [CT]
पदसंख्या तपशील
1) कॉब्लर 88 03
2) टेलर 47 02
3) कुक 897 47
4) W/C 510 27
5) W/M 338 18
6) बार्बर 123 07
7) स्वीपर 617 33
8) कारपेंटर 13 —
9) पेंटर 03 —
10) इलेक्ट्रिशियन 04 —
11) ड्राफ्ट्समन 01 —
12) वेटर 06 —
13) माळी 04 —
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा 01 वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI मधील संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षांचा डिप्लोमा.
शारीरिक पात्रता : मूळ जाहिरात पहा.
वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2022
Online अर्ज: Apply ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
जाहिरात नोटिफिकेशन : येथे क्लिक करा.
Post a Comment