News Jobs

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत विविध पदासाठी भारती.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा अंतर्गत विविध पदासाठी भारती

NHM Bhandara Bharti 2022
: Recruitment for the posts of Staff Nurse, Physician, Medical Officer has been announced under National Health Mission Bhandara.  Under this recruitment 2022, 115 vacancies will be filled and applicants can submit their applications offline.  The last date for submission of applications is January 13, 2022.

नॅशनल हेल्थ मिशन भंडारा अंतर्गत  स्टाफ नर्स, फिजिशियन, मेडिकल ऑफिसर या पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. सदर भरती 2022 अंतर्गत 115 रिक्त जागा भरल्या जाणार असून ऑफलाईन पद्धतीने अर्जदार त्यांचे अर्ज सादर करू शकतात.  अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १३ जानेवारी २०२२ आहे.

हेही वाचा राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर विभाग भरती 

पदाचे नाव :स्टाफ नर्स, फिजिशियन, वैद्यकीय अधिकारी

एकूण पदासंख्या : 115 जागा 

1 ) Staff Nurse 95

2 ) Physician 02

3 ) Medical Officer 18

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

1] Staff Nurse : GNM/B.Sc Nursing

2] Physician : MD Medicine

1] Medical Officer : BUMS/BAMS

नोकरी ठिकाण: भंडारा

अर्ज पद्धती : ऑफलाईन 

शेवटची  तारीख : 13 जानेवारी 2022

अधिकृत वेबसाईट: www.bhandara.gov.in

अर्ज करण्याचा पत्ता

nhmpadbharati2022@gmail.com

जाहिरात नोटिफिकेशन पहा : येथे क्लिक करा. 

Post a Comment

Previous Post Next Post