Top News

इंडियन ऑईल कंपनीत मोठी भरती! 10वी पास उमेदवारांना सुवर्ण संधी.

Indian Oil has announced recruitment for various posts.The recruitment is starting for 137 posts (IOCL Recruitment 2022).  Eligible candidates are required to submit their applications online.  See the ad PDF below for more information.

इंडियन ऑईलमध्ये विविध पदासाठी भरती जाहीर केली आहे. सदर भरती ही 137 जागांसाठी (IOCL Recruitment 2022) सुरू होत आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेली जाहिरात PDF पाहावी.

Recruitment in Indian Oil Company 2022

एकूण जागा : 137 जागा 

इंजिनिअरिंग असिस्टंट – 58 जागा

टेक्निकल अटेंडंट – 79 जागा

शैक्षणिक पात्रता (educational qualification for Posts):

पद क्र.1:

(i) 50% गुणांसह मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST: पास श्रेणी]

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI {इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ मशीनिस्ट/ मशीनिस्ट (ग्राइंडर)/ मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम/ टर्नर/ वायरमन/ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स & IT/ मेकॅनिक (रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनर)/ मेकॅनिक (डिझेल

वयोमर्यादा (Age Limit):

 24 जानेवारी 2022 रोजी 18 ते 26 वर्षे. [एससी/एसटी: 05 वर्षे सूट, ओबीसी: 03 वर्षे सूट]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची मुदत  : 18 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.

ऑनलाईन अर्जयेथे क्लिक करा 

जाहिरात पहा : येथे क्लिक करा.

Post a Comment

Previous Post Next Post